Tuesday, March 27, 2018

बायोगॅस

                             बायोगॅस 


उद्देदेश :- 

ह्यामध्ये मुख्यतः हायड्रोकार्बन्स असतात, ते ज्वलनशील असल्याने जळताना उष्णता आणि उर्जा उत्पन्न करतात. एका जैव-रासायनिक क्रियेमधून हा वायू उत्पन्न होतो. ह्या प्रक्रियेच्‍या दरम्यान काही विशिष्ट प्रकारचे जीवाणू म्हणजे बॅक्टेरिया जैविक कचर्‍याचे रूपांतर उपयुक्त अशा बायोगॅसमध्ये करतात. जैविक प्रक्रियेमुळे हा वायू उत्पन्न होत असल्याने ह्याला बायोगॅस असे म्हणतात. मिथेन हा वायू बायोगॅसचा मुख्य घटक असतो.

 
Add caption


 साहित्य 

बायोगॅस संयंत्रांसाठीचा मुख्य कच्चा माल म्हणजे गाईगुरांचे शेण. तरी ही, शेणाखेरीज कुक्कुटपालना मधील कचरा, शेतांमधील वाया जाणारा माल, नाइट-सॉइल (रात्री वाहून नेला जाणारा मैला) ह्यांचा ही वापर कच्चा माल म्हणून करता येतो.

  फायदे

हे पर्यावरण महत्वपूर्ण इंधन आहे. बायोगॅस निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल खेड्यापाड्यांमधून मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. ह्या प्रक्रियेत बायोगॅसखेरीज द्रवस्‍वरूप स्लरीदेखील निर्माण होते. तिच्यामध्ये पोषणमूल्ये भरपूर असल्याने तिचा खत म्हणून ही वापर केला जातो. शेणाच्या गोवर्‍या आणि लाकडे जाळून चूल पेटवताना निर्माण होणारा धूर आरोग्यास घातक असतो. बायोगॅसपासून असा काही धोका नाही. बायोगॅसच्या वापराने वातावरण स्वच्छ राहाते कारण ह्या प्रक्रियेमुळे माशा आणि इतर जंतूंना आकर्षित करणारे कचर्‍याचे उघडे ढीग साचून राहात नाहीत. बायोगॅसच्या वापराने सरपण जाळण्याचे प्रमाण कमी होऊन झाडे तोडली जाण्यापासून बचाव होतो.

बायोगॅस निर्मिती संयंत्राचे  दोन प्रकार असतात

१) फिक्स डोम : हि टाकी नेहमी फिक्स असते 











२) फ्लोटिंग डोम म्हणजे तरगती टाकी आहे 

 या मधील दोन्हीमधील एकसारख्या पद्धती  

(i)डायजेस्टर - ही वस्तू कुजवण्याची टाकी आहे. ही जमिनीत अर्धी किंवा पूर्णपणे पुरून तयार करतात. विटा आणि सिमेंटने बांधलेली ही टाकी साधारणपणे दंडगोलाकार आकाराची असते.(ii)गॅस होल्डर - डायजेस्टरमधून बाहेर पडणारा वायू ह्या घटकामध्ये साठवतात. हा फिक्‍सड डोम किंवा फ्लोटिंग ड्रम असू शकतो.ह्यानुसारच संयंत्रांचे ढोबळ वर्गीकरण केले आहे. ह्याच्या वरील भागामधून गॅस बर्नर किंवा पुढच्या पाइपलाइनशी जोडणी करतात.(iii)स्लरी मिश्रण टाकी - ह्या टाकीत शेण आणि पाण्याचे मिश्रण करून ते एका इनलेट पाइपमार्फत डायजेस्टरमध्ये सोडले जाते. (iv)आउटलेट टाकी :- आणि स्लरीसाठी खड्डा पिट-आउटलेट टाकी साधारणपणे घुमट प्रकारच्या संयंत्रात असते. ह्यामधून         स्लरी थेट शेतातील खड्ड्यात सोडली जाते. तरंगत्या पिपाच्या संयंत्रामध्ये ही स्लरी एकतर वाळवतात किंवा थेट शेतात सोडतात. 

जॉइंडचे प्रकार

 जॉइटचे प्रकार .    

१)सिम्पल जॉईट :  हा जॉईट घरातल्या वायरिंग करताना ज्यास्त वापरला जातो .



२ )मॅरीड  जॉइट :   हा जॉइट पोलवरच्या लाईनला  वापरला जातो .

३)युनियन जॉइट :- हा जॉइट ३ फेज मोटारच्या सप्लाय  वा पाण्यातील मोटार यांना मारला  जातो .

४ ) ब्रिटानिया जॉइट :-    हा जॉइट HT लाईनला ज्यास्त   मारला जातो .Image result for britannia joint electrical

५) टी जॉइट :-
                     आपल्याला चालू सप्लाय मधून जर   कनेक्शन पाहिजे असेल त्या वेळी जॉईट   मारला जातो .  Image result for t joint electrical 

अर्थिंग  


उद्देश     :- विद्दुतसंच मांडणीतील उपकरणांची अथवा साधनांचा धातूचा                   बॉडीची जमानीशी वीशीष्ट पद्धतीने   केलेली जोडणी म्हनजे                      अर्थिंग होय.
साहित्य :- अर्थिंग प्लेट , वायर , कोळसा , वीटचे तुकडे , मीठ , केमिकल                    कम्पाउंड, फावडे , पार , टिकाऊ ,  मल्टीमीटर
    •   कृती  :-  
      1. अर्थिंग साठी जमीन अशी निवडावी की तिथे आद्रता जास्त असावी व जमीन मऊ असावी.ज्या ठिकाणी पाण्याचा निचरा होत असेल अशी जागा बघावी

      1. अर्थिगचा खड्डा ३.३फूट / १ मीटर पेक्षा जास्त असावा. 
      2. अर्थिंग चा ओहम १ पेक्षा कमीत कमी असावा.
      3. आपण जमिनीचा राजीस्तंत कृत्रिम रित्या कमी करू शकतो. त्यात आपण ( मीठ , कोळसा , केमिकल  कम्पाउंड) इत्यादी गोष्टी टाकू शकतो. व त्याचा   रजीस्तंत  कमी   करतो .
      4. अर्थिंग मध्ये आपण विठेचे तुकडे टाकतो कारण विठेचे तुकडे पाणी शोषून घेतात व जमनी खाली ओलावा टिकण्यासाठी मदत होते.
      • अर्थिंग चे तीन प्रकार :-  १) रॉड अर्थिंग.                                                                 २) पी.व्ही.सी अर्थिंग .                                                                      ३) प्लेट अर्थिंग  .                                                                            ४) मेंटनन्स फ्री अर्थिंग.   

      • हल्ली जास्तीत जास्त वापरली जाणारी अर्थिंग म्हणजे प्लेट अर्थिंग .
      • अर्थिंग चा जमिनीशी संपर्क करण्यासाठी जे काय लोखंडाची वापरतो त्याला इर्थ इलेट्रोड म्हंतात . व ते GI धातू चे असते कारण हा धातू लवकर गंजत नाही. 
      • फायदे :- अर्थिंग हि सेफ्टी आहे कारण जर कोणत्याही मशीन ची वायर शोर्ट होऊन बॉडीला टच झाली तर त्याचा करंट अर्थिंग मार्फत जमिनीत जातो .
    arthing

    वस्तूचे नाव
    नग
    दर
    किमत
    1.   कोळसा
    ६ kg
    ३०/kg
    १८०
    2.   मीठ
    ६ kg
    ८/kg
    ४८
    3.   जी.आय.पाईप
    ३.३ ft
    २२/m
    २२
    4.   सिंगल कोर वायर
    १० m
    ११/m
    110
    5.   वीट
    ७/नग
    35
    6.   नटबोल्ट
                                                                total           =     400

    इलेट्रिकल सक्रिट



     उदेदश :सक्रिटचे प्रकार  अभ्यासने  


    साहित्य :- ब्लब , स्विच वायर  , होल्डर  ,प्लग  , केसिंग केपिग पटी  .

    साधने  :- टेस्टर ,पककड़  , हथोड़ी  , ड्रिलमाशिन

     कृति :- सक्रिट  एकुन तीन प्रकार  असतात
                ते  खलिल प्रमाणे 
          सक्रिटचे प्रकार    = १} सिपल सक्रिट
                                            २}सीरीज सक्रिट
                                             ३} परलर सक्रिट 
      १} सिपल सक्रिट  :-  या मधी  आपन एका  बतनावरती  एक ट्यूब  / किवा  बल्ब  लागु  शकतो  या मधि                                            आपन  फेज ,नूट्रल  ची वायर असते

                            


     २}सीरीज सक्रिट  :-  या सक्रिट मध्ये करन्ट  सारखाच राहतो व होल्टेज डिह्वाइड होते यामुळे  बल्ब ला                                            रजिस्टन्स  कमी होतो 
                                   




        ३} परलर सक्रिट :-   या सक्रिट मध्ये होल्टेज सारखाच राहतो व  करन्ट डिह्वाइड होते




    Tuesday, 20 February 2018

    सिंपल सर्कीट व ओहमचा नियम अभ्यासणे

        सिंपल सर्कीट व ओहमचा नियम अभ्यासणे  

      उद्देश :- एका स्वीचाने एक दिवा नियत्रित करणे .

      साहित्य :-होल्डर ,वायर ,स्वीच ,कटर ,पक्कड

    कृती :- प्रथम एक वायर स्विचला जोडली .तीच वायर पुन्हा होल्डरला जोडली .दुसरी वायर घेतली        ती होल्डरला जोडली व  त्या दोन वायरींना प्लग पिन जोडली व ती बोर्ड मध्ये                बसवली .नंतर होल्डरला बल्प बसवला व स्वीच चालू केला      .अशा प्रकारे आम्ही एका          स्वीचने एक दिवा नियत्रित केला .

    ओहमचा नियम :-  वाहकाची भौतिक अवस्था कायम असताना त्यातून जाणारा विद्युत प्रवाह                      दाबाच्या   समप्रमाणात व विरोधाच्या समप्रमाणात असतो .

    I= V / R
    I =विद्युत प्रवाह .
    V =व्होल्टेज .


    R =विद्युत रोध
      इलेक्ट्रिकल    सिमबाल  



       इलेक्ट्रिकल सिम्बोल  :- याचा वापर आपन  इलेक्ट्रिकल ड्रायग्राम  सठि  वापरतात  

    कांडी कोळसा तयार करणे






    कांडी कोळसा 

     उदेद्श :-   अन्न आणि इंधन  या दैनंदिन गरजेच्या बाबी   आहेत. परंतु सध्या इंधनाची टंचाई भासते                                 आहे त्याचप्रमाणे इंधनाची गरजही वाढते आहे.पारंपारिक  इंधने उदा. कोळसा, LPG इ.                                 संपुष्टात     येण्याच्या मार्गावर आहेत. म्हणून परंपरागत इंधनात  बदल  करणे आवश्यक आहे.



    साहित्य :-  उसाचे पाचट, पत्र्याचा डबा,आगपेटी,पीपाईप
    ,पालापाचोळा, लोखंडी 

       कृती :- १) प्रथम कांडी कोळसा तयार करण्यासाठी पत्री दाबा  घ्या आणि त्या डब्याला स्वच्छ करून  घ्या.
    \            २) पालापाचोळा पत्री डब्यात एकत्र करा व त्याला अर्धवट  जाळा.

        ३) काही वेळानंतर अर्धवट जळालेला कोळसा शिल्लक  राहील. (हे मिश्रण संपूर्ण जाळू नये  तसे                    केल्यास  त्याची राख होईल आणि ती राख कोळसा  बनवण्यासाठी उपयोगाची ठरणार  नाही

        ४) अर्धवट जळालेला कोळसा थंड झाल्यावर पत्री डब्यातून   बाहेर काढून जमिनीवर प्लास्टिकच्या पिशवीवर    पसरवावा व लोखंडी पाईप त्यावर फिरवून त्याचा  बारीक भुगा करावा.

         ५) एका पातेल्यात पाणी तापवायला ठेवा आणि त्यात पीठ       टाका व थोडावेळ उकडू द्या,   पिठाचा खळ      तयार   होईल.मऊ भुगा तयार झाल्यावर त्यात पिठाचा       खळ मिसळावा.

          ६) तयार झालेल्या मिश्रणाचे सारख्या आकाराचे गोळे  बनवा. हे गोळे उन्हात वाळवण्या ठेवा. अशाप्रकारे        कांडी कोळसा तयार होईल. 



                                     

    वीज बिल काढणे . उद्देश :- आपल्या घरातील लोड वरून वीज बिल काढणे . साहित्य / साधने :- वही , पेन , मशीन  कृती :- १) प्रथम आम्हाला सा...