Tuesday, April 10, 2018

वीज बिल काढणे .

  • उद्देश :- आपल्या घरातील लोड वरून वीज बिल काढणे .
  • साहित्य / साधने :- वही , पेन , मशीन 
  • कृती :- १) प्रथम आम्हाला सारणी लोड काय असतो हे सांगितले व वीज बिल कसे काढायचे हे समजून सांगितले . २) जर एखाद्या मशीनला वॅॅट  नसेल तर ते कसे काडायाचे ते समजून घेतले . व्होल्ट आणि अम्पियर यांचा गुणाकार केला कि वॅॅट  मिळते . ३) आपण किती वेळ साधन चालवतो आहे .w x वेळ करून त्याला 1000 ने भागावे . कि आपल्याला दिवसाचे युनिट मिळते . युनिट काढण्यासाठी वॅॅट आणि वेळ यांचा गुणाकार करावा लागतो . लाईटबिल मधील युनिटचा दर कसा असतो तो खालील प्रमाणे ४) 1000 वॅॅट म्हणजे एक युनिट 1hp = ७४५ वॅॅट                           ५)  *  ० ते १०० युनिट पडले तर ३ रु 

            * १०१ ते ३०० युनिट पडले तर ६.73 रु

            *३०१ ते ५०० युनिट पडले तर ९.७० रु
            *५०१ ते १००० युनिट पडले तर ११.२० रु

उदा:- एक laptop ८ तास चालतो मग त्याचे दिवसाला किती युनिट पडतात हे पाहू 
सूत्र = वॅॅट x वेळ   
             1000
      = ६५ x ८ 
          १०००
       =  ५२०
          १०००
      = ( ०.५२ युनिट ८ तासाचे )
हे प्रतिदिन ८ तासाचे युनिट 
त्याप्रमाणे महिन्याचे युनिट = ०.५२ x ३०  
                                          = ( १५.६  महिन्याचे युनिट )
तर महिन्याचे बिल = १५.६ x ३ 
                              =  (४६.८ एवढे रु महिन्याला .)

Sunday, April 8, 2018

  तापमान व आद्रता मोजणे .


उद्देश :- हवामानाचा अंदाज आपण टीवीवर ऐकतो पाहतो पण आपण करून पाहणे ह्यात खूप काही शिकयला मिळते .

साहित्ये :-वही ,पेन  हवामानची साधने .उदा ) dry bulb ,wet bulb ,व मिनिमम ,मक्षिमम चे साधने .

कृती :-पहिल्यांदा आम्ही नक्की आद्रता म्हंजे काय हे माहीत करून घेतले .मग आम्ही आपल्या हिते रीडिंग घेण्यास सुरवात केली त्यात साधने माहीत झाली व पाण्याचे हवेत मिश्रण होते हे समजले .व त्या मंध्ये पार हा धातू पाणी असल्याव रीडिंग धाकवते 

Image result for dry bulb wet bulb

                                                           

किमान व कमन तापमान :-या मंधे सुद्धा पारा असतो . 

जसे ऊन वाढते .. तसा हा पारा वरती आपल्याला तापमान समजते . 

हे तापमान मोजण्यासाटी वापरतात . 



0...

index
date
minimam
maximam
Dry blub
Wet blub
Himidyuty +
1

1-2-18
11
23
23
15
38
2
2-2-18
9
19
21
15
46
3
3-2-18
11
22
23
16
45
4
4-2-18
11
22
24
16
39
5
5-2-18
11
25
23
16
45
6
6-2-18
11
22
24
17
36
7
7-2-18
9
20
21
17
58
8
8-2-18
9
19
21
16
59
9
9-2-18
12
21
23
15
46
10
10-2-18
8
20
20
15
57





























सोलर कुक्कर

                                              सोलर कुक्कर


उद्देश :-सौरउर्जेवर शिजवले जाणारे अन्न यास सोलर कुकर असे          म्हणतात  सौरउर्जेवर आपण कोणतेही अन्न शिजवू              शकतो 
साधने :-कोणतेही अन्न ,व पाणी 
 कृती :-प्रथम आपण अन्न कुटे शिजवणार आहे ती जागा पहावी .       तिथे     सावली असणार नाही व कोणाचा धक्का लागणार         नाही हे  लक्ष्यत      ठेवावे .व जसी  बद्दलतात तसे सोलर           फिरवायला लागतो .  या वरती अन्न उशिरा शिजले जाते .व       ह्यातील प्रोटीन्स आपल्या 
       शरीराला चांगले असतात . विधूत उर्ज्या वाचवली जाते .


  हा सोलर कुक्कर 

आपण पत्र्या पासून किंवा काचे पासून बनवले 
जाते .


फायदे :-अन्न शिजवण्यासाठी गॅस, रॉकेल, कोळसे, वीज अथवा लाकडे ही पारंपारिक ऊर्जा इंधने जाळण्याची मुळीच गरज नाही. सूर्यप्रकाश फुकटच मिळत असल्यामुळे वरील प्रकारच्या इंधनांवर पैसे खर्च करण्याची गरज नाही. सौरचुलीमध्ये शिजवलेल्या अन्नातील पोषणमूल्ये नष्ट न होता टिकून राहतात. नेहमीच्या पद्धतींनी शिजवलेल्या अन्नाच्या तुलनेमध्ये सौरचुलीमध्ये शिजवलेल्या अन्नातील प्रथिने टिकून राहण्याचे प्रमाण १०-२०% अधिक असते. ह्याच प्रकारे थायमिन जीवनसत्व टिकून राहण्याचे प्रमाण २० ते ३० टक्क्यांनी तर 'अ जीवनसत्व'  टिकण्याचे प्रमाण ५-१०% अधिक असते. सौरचुलीद्वारे अन्न शिजवल्याने प्रदूषण होत नाही तसेच ही पद्धत सुरक्षित असते. सौरचुली विविध आकारांमध्ये मिळतात. त्यामुळे, आपल्या कुटुंबियांची संख्या व गरजेनुसार आपण हवी ती सौरचूल विकत घेऊ शकता



चार्ट:-


पदार्थाचे नाव
दिनाक
वजन
पासून
पर्यंत
डाळ

10 kg
12:00
4:00
डाळ

5kg
12:00
4:00
भेंडी

5kg
1:00
3:30
डाळ

2.5
10:00
3:15
वालची भाजी 

6kg
10:40
2:00
डाळ

2.5
11:00
1:00
डाळ

2.5
10:30
12:10






वायरचे टाईप .

                     वायरचे टाईप . 
      

उदिष्ट :- वायरचे प्रकार अभ्यासाने .   

 साहित्ये ;- सर्व प्रकारच्या वायर्स अभ्यासाने उदा }
                   १)सिंगल कोर वायर  
                   २)टू कोर वायर  
                   ३)थ्री कोर वायर  
                   ४)फोर कोर  वायर  
                   ५)मल्टीस्टेन्ड वायर .  

 १) सिंगल कोर वायर .

हि वायर अल्युमिनिअम ,व मल्टीस्टॅन्ड पासून बनलेली असते .ह्या वायरचा वाफर फेज ,न्यूट्रल  ,व अर्थिंग ह्यातील कोणताही विद्युत प्रवाह वाहून नेण्यासाटी केला जातो .      

            

     २)टू कोर वायर  

ही वायर अल्युमिनिअम ,व मल्टीस्टेन्ड असते हिचा उपयोग कोणताही विदयुत प्रवाह वाहून नेण्यासाटी केला जातो . व हि एकदा २ ही प्रवाह नेती म्हणून या वायरल तू कोर वायर असी म्हणतात 

    ३)थ्री कोर वायर   

  ही वायर आपल्या मशीनसाटी अर्थिंग व फेज  niutral दयाची असती .त्या वेळी तीनही विद्युत प्रवाह देण्यासाटी ही वायर वापरली जाते . 

 ४)फोर कोर  वायर  

           

  हि वायर आपण कोणताही विद्युत  प्रवह वाहून जाऊ शकतो .२ वेळा फेज किंवा २ वेळा neutral देऊ शकतो .किंवा १ वेळा अर्थिंग सुद्धा .

   ५)मल्टीस्टेन्ड वायर . 
ही वायर लवचिक असते वा ही वायरची ज्यास्तीत ज्यास्त घर वायरिंग करण्यासाटी केला जातो .

वीज बिल काढणे . उद्देश :- आपल्या घरातील लोड वरून वीज बिल काढणे . साहित्य / साधने :- वही , पेन , मशीन  कृती :- १) प्रथम आम्हाला सा...