Sunday, April 8, 2018

सोलर कुक्कर

                                              सोलर कुक्कर


उद्देश :-सौरउर्जेवर शिजवले जाणारे अन्न यास सोलर कुकर असे          म्हणतात  सौरउर्जेवर आपण कोणतेही अन्न शिजवू              शकतो 
साधने :-कोणतेही अन्न ,व पाणी 
 कृती :-प्रथम आपण अन्न कुटे शिजवणार आहे ती जागा पहावी .       तिथे     सावली असणार नाही व कोणाचा धक्का लागणार         नाही हे  लक्ष्यत      ठेवावे .व जसी  बद्दलतात तसे सोलर           फिरवायला लागतो .  या वरती अन्न उशिरा शिजले जाते .व       ह्यातील प्रोटीन्स आपल्या 
       शरीराला चांगले असतात . विधूत उर्ज्या वाचवली जाते .


  हा सोलर कुक्कर 

आपण पत्र्या पासून किंवा काचे पासून बनवले 
जाते .


फायदे :-अन्न शिजवण्यासाठी गॅसरॉकेलकोळसेवीज अथवा लाकडे ही पारंपारिक ऊर्जा इंधने जाळण्याची मुळीच गरज नाही. सूर्यप्रकाश फुकटच मिळत असल्यामुळे वरील प्रकारच्या इंधनांवर पैसे खर्च करण्याची गरज नाही. सौरचुलीमध्ये शिजवलेल्या अन्नातील पोषणमूल्ये नष्ट न होता टिकून राहतात. नेहमीच्या पद्धतींनी शिजवलेल्या अन्नाच्या तुलनेमध्ये सौरचुलीमध्ये शिजवलेल्या अन्नातील प्रथिने टिकून राहण्याचे प्रमाण १०-२०% अधिक असते. ह्याच प्रकारे थायमिन जीवनसत्व टिकून राहण्याचे प्रमाण २० ते ३० टक्क्यांनी तर 'अ जीवनसत्व'  टिकण्याचे प्रमाण ५-१०% अधिक असते. सौरचुलीद्वारे अन्न शिजवल्याने प्रदूषण होत नाही तसेच ही पद्धत सुरक्षित असते. सौरचुली विविध आकारांमध्ये मिळतात. त्यामुळेआपल्या कुटुंबियांची संख्या व गरजेनुसार आपण हवी ती सौरचूल विकत घेऊ शकता



चार्ट:-


पदार्थाचे नाव
दिनाक
वजन
पासून
पर्यंत
डाळ

10 kg
12:00
4:00
डाळ

5kg
12:00
4:00
भेंडी

5kg
1:00
3:30
डाळ

2.5
10:00
3:15
वालची भाजी 

6kg
10:40
2:00
डाळ

2.5
11:00
1:00
डाळ

2.5
10:30
12:10






No comments:

Post a Comment

वीज बिल काढणे . उद्देश :- आपल्या घरातील लोड वरून वीज बिल काढणे . साहित्य / साधने :- वही , पेन , मशीन  कृती :- १) प्रथम आम्हाला सा...