Tuesday, January 23, 2018

सेफ्टीचे नियम

                       सेफ्टीचे नियम

 
इलेक्ट्रीकल्चे काम करताना घ्यावी जाणारी सेफ्टी .
            
१) हातात रबरी हंड्ग्लोज असवेत .

२) पाया मंध्ये रबराचे बूट असावेत .  

३) उंच ठिकाणी ज्या वेळी काम करत त्या ठिकाणी लाकडी शिडीचा            वाफार करावा .

४) ज्या वेळी आपण लाईट चेक करतो त्या वेळी टेस्टर सेफआहे क नाही      ते चेक करावे .

५) जी पक्कड वाफ्रतो तिची ग्रीप निट आहे कि नाही ती  चेक करावी .

६) सर्वात आधी काम करतांनी मेन स्विच बंद करावा व तिथे कोणाला तरी      उभे करावे .

७) लोड नुसार स्विच निवडावा .

८) जे काम करतो ती जागा स्वच्छ करावी .

९) ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी पाण्याचा ज्यास्त संपर्क नसवा .

१०) काम करतो त्या वेळी सर्व साधने सोबत घेवून जावीत .


वीज बिल काढणे . उद्देश :- आपल्या घरातील लोड वरून वीज बिल काढणे . साहित्य / साधने :- वही , पेन , मशीन  कृती :- १) प्रथम आम्हाला सा...