१)सिम्पल जॉईट : हा जॉईट घरातल्या वायरिंग करताना ज्यास्त वापरला जातो .

२ )मॅरीड जॉइट : हा जॉइट पोलवरच्या लाईनला वापरला जातो .

३)युनियन
जॉइट :- हा जॉइट ३ फेज मोटारच्या सप्लाय वा पाण्यातील मोटार यांना मारला जातो .
४ )
ब्रिटानिया जॉइट :- हा जॉइट HT लाईनला ज्यास्त मारला जातो .
५) टी
जॉइट :-
आपल्याला चालू सप्लाय मधून जर कनेक्शन पाहिजे असेल त्या वेळी जॉईट मारला जातो .
No comments:
Post a Comment