प्रकल्प अहवाल
सन:-२०१७-१८
विज्ञान आश्रम पाबळ
ता.शिरूर जि.पुणे
Ø विभागाचे नाव :- ऊर्जा आणि पर्यावरण
Ø प्रकल्पाचे नाव :- इनक्यूबेटर
Ø प्रकल्प कर्णधारचे नाव :- सनातन भास्कर वायकर
Ø मार्गदर्शक :-सुयोग सर
अनुक्रमणिका :-
१) प्रस्तावना
२) उद्देश
३) नियोजन
४) साहित्य
५) साधने
६) फोटो
७) कृती
८) नोंदी
९) प्रत्यक्ष खर्च
१०) अनुभव
११) अडचणी
१२) निरीक्षण
१३) दक्षता
प्रकल्प सुरु करण्याची दिनाक :-
प्रकल्प संपलाची दिनाक :-
n.o
उदेद्श :- इनक्यूबेटर मशीन चे कार्य यांचे सर्कीट जोडनी कशीकेली जातेहे शिकले.
साहित्य:- रिले,कानेटर,लहान वायर, ट्राफोम्रर, LED आडप्तोर, हिटर, cpu फॉन, DC मोटार,
साधनो:- पकट ,ट्रेटर, सोडीग गन, सोडीग तार,
मह्त्त्व व गरज:- इनक्यूबेटर एक अशी मशीन आहे जी एका विशिष्ट कालावधीनंतर आयुष्यात अंडी बदलण्याकरिता oviparous आहे
प्राणी मातृभाषेचे अनुकरण करतात. हे प्रामुख्याने प्रजनन अंडी, गर्भसंचय विकास, प्रजनन फार्म आणि अंडी साठवण मध्ये केले जाते.
इन्क्यूबेटर्स, चिकन शेतात, वैयक्तिक अंडी, कौटुंबिक सेवन, युनिट द्वारे वर्गीकरण
नांगरणी, शाळा निवडणूक, जैविक अंडी उत्पादन, गर्भाचा सेवन,
शाळा, जैविक संस्था, विशेष पोल्ट्री अंडी, कुक्कुट इ.
आवड होती.पहिने मी माहिती होती म्हणून मी हा प्रकल्प निवडला.
नियोजन:- प्रथम आम्ही डोम मधून मशीन आणली . नंतर नेटवर माहिती वाचली. मशीन खोली . सार्कीट' डिजाईन काढलो.वा कामाला
सुरुवात केली.
कुती:- सार्कीट' डिजाईन काढलो. २) नंतर नेटवर याची माहिती वाचली .३)यातील सर्व पाट चालू आहोतला हो पहिले. नंतर जो पात खराब झालोय तो नवीन आणले. ४) सर्व साहित्य गमावले व जोडायला
सुरुवात केली.हळूहळू १ पाट जोडायला सुरुवात केली . आशा प्रकारे
सर्व पाट जोडले.
अडचणी :- प्रथम रिले कसा जोडतात हे माहित नसलाने शॉट झालाने रिलेचा खलची पोट जळाणी .
२ cpu फॉनचा वायर निघाला यांना सोडीन केली.
३) वायर शॉट झलाने बॉप जळाला.
४) रिलेचा खलची पोट जळाणी यामुळेच LED आडप्तोर बसवला.
फायदे:-
१ हे कमी खर्चाच्या एग इनक्यूबेटर आहे
२) बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या इतर अंडी इन्क्यूबेटर्सपेक्षा कमी पावरचा वापर होतो
३) हे एनालॉग सिस्टीमवर चालते
४) बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या इतर अंडी इन्क्यूबेटर्सपेक्षा कमी
खचाचे हे आहे. बाजारा याची सुरुवात ३०००$ आहे.
तोटे:-
२) वीज पुरवठ्याशिवाय हे पूर्णपणे स्वयंचलित मशीन नाही बाह्य पर्यवेक्षण किंवा नियंत्रण आवश्यक आहे
२) कोणत्याही व्यक्ती सहजपणे हाताळू शकत नाही किंवा सहजपणे चालत नाही हे समजण्यासाठी सोपे काम करणे सोपे नाही
निरिक्षण :- हि मशीन ऑडोमोतिक काम करतो. t.m.r वाढले की
करंट रिलेचा कॉईला मिळणा की रिले ट्रीप होते. cpu फॉन on होते.
हिटर off होते. २) t.m.r कमी झाले की हिटर on होते व फॉन off होते.
असो चालू राहतो. असो २१ दिवस यांत आंडी असतील तर यातुल पील्लु
बाहेर योते.
खर्च:-
खर्च:-
वस्तू
|
नग
|
दर
|
किमत
|
फान
|
1
|
९०
|
९०
|
अॅडपटर
|
१
|
६०
|
६०
|
एकूण =
|
१५०
|



No comments:
Post a Comment