Tuesday, April 10, 2018

वीज बिल काढणे .

  • उद्देश :- आपल्या घरातील लोड वरून वीज बिल काढणे .
  • साहित्य / साधने :- वही , पेन , मशीन 
  • कृती :- १) प्रथम आम्हाला सारणी लोड काय असतो हे सांगितले व वीज बिल कसे काढायचे हे समजून सांगितले . २) जर एखाद्या मशीनला वॅॅट  नसेल तर ते कसे काडायाचे ते समजून घेतले . व्होल्ट आणि अम्पियर यांचा गुणाकार केला कि वॅॅट  मिळते . ३) आपण किती वेळ साधन चालवतो आहे .w x वेळ करून त्याला 1000 ने भागावे . कि आपल्याला दिवसाचे युनिट मिळते . युनिट काढण्यासाठी वॅॅट आणि वेळ यांचा गुणाकार करावा लागतो . लाईटबिल मधील युनिटचा दर कसा असतो तो खालील प्रमाणे ४) 1000 वॅॅट म्हणजे एक युनिट 1hp = ७४५ वॅॅट                           ५)  *  ० ते १०० युनिट पडले तर ३ रु 

            * १०१ ते ३०० युनिट पडले तर ६.73 रु

            *३०१ ते ५०० युनिट पडले तर ९.७० रु
            *५०१ ते १००० युनिट पडले तर ११.२० रु

उदा:- एक laptop ८ तास चालतो मग त्याचे दिवसाला किती युनिट पडतात हे पाहू 
सूत्र = वॅॅट x वेळ   
             1000
      = ६५ x ८ 
          १०००
       =  ५२०
          १०००
      = ( ०.५२ युनिट ८ तासाचे )
हे प्रतिदिन ८ तासाचे युनिट 
त्याप्रमाणे महिन्याचे युनिट = ०.५२ x ३०  
                                          = ( १५.६  महिन्याचे युनिट )
तर महिन्याचे बिल = १५.६ x ३ 
                              =  (४६.८ एवढे रु महिन्याला .)

Sunday, April 8, 2018

  तापमान व आद्रता मोजणे .


उद्देश :- हवामानाचा अंदाज आपण टीवीवर ऐकतो पाहतो पण आपण करून पाहणे ह्यात खूप काही शिकयला मिळते .

साहित्ये :-वही ,पेन  हवामानची साधने .उदा ) dry bulb ,wet bulb ,व मिनिमम ,मक्षिमम चे साधने .

कृती :-पहिल्यांदा आम्ही नक्की आद्रता म्हंजे काय हे माहीत करून घेतले .मग आम्ही आपल्या हिते रीडिंग घेण्यास सुरवात केली त्यात साधने माहीत झाली व पाण्याचे हवेत मिश्रण होते हे समजले .व त्या मंध्ये पार हा धातू पाणी असल्याव रीडिंग धाकवते 

Image result for dry bulb wet bulb

                                                           

किमान व कमन तापमान :-या मंधे सुद्धा पारा असतो . 

जसे ऊन वाढते .. तसा हा पारा वरती आपल्याला तापमान समजते . 

हे तापमान मोजण्यासाटी वापरतात . 



0...

index
date
minimam
maximam
Dry blub
Wet blub
Himidyuty +
1

1-2-18
11
23
23
15
38
2
2-2-18
9
19
21
15
46
3
3-2-18
11
22
23
16
45
4
4-2-18
11
22
24
16
39
5
5-2-18
11
25
23
16
45
6
6-2-18
11
22
24
17
36
7
7-2-18
9
20
21
17
58
8
8-2-18
9
19
21
16
59
9
9-2-18
12
21
23
15
46
10
10-2-18
8
20
20
15
57





























सोलर कुक्कर

                                              सोलर कुक्कर


उद्देश :-सौरउर्जेवर शिजवले जाणारे अन्न यास सोलर कुकर असे          म्हणतात  सौरउर्जेवर आपण कोणतेही अन्न शिजवू              शकतो 
साधने :-कोणतेही अन्न ,व पाणी 
 कृती :-प्रथम आपण अन्न कुटे शिजवणार आहे ती जागा पहावी .       तिथे     सावली असणार नाही व कोणाचा धक्का लागणार         नाही हे  लक्ष्यत      ठेवावे .व जसी  बद्दलतात तसे सोलर           फिरवायला लागतो .  या वरती अन्न उशिरा शिजले जाते .व       ह्यातील प्रोटीन्स आपल्या 
       शरीराला चांगले असतात . विधूत उर्ज्या वाचवली जाते .


  हा सोलर कुक्कर 

आपण पत्र्या पासून किंवा काचे पासून बनवले 
जाते .


फायदे :-अन्न शिजवण्यासाठी गॅसरॉकेलकोळसेवीज अथवा लाकडे ही पारंपारिक ऊर्जा इंधने जाळण्याची मुळीच गरज नाही. सूर्यप्रकाश फुकटच मिळत असल्यामुळे वरील प्रकारच्या इंधनांवर पैसे खर्च करण्याची गरज नाही. सौरचुलीमध्ये शिजवलेल्या अन्नातील पोषणमूल्ये नष्ट न होता टिकून राहतात. नेहमीच्या पद्धतींनी शिजवलेल्या अन्नाच्या तुलनेमध्ये सौरचुलीमध्ये शिजवलेल्या अन्नातील प्रथिने टिकून राहण्याचे प्रमाण १०-२०% अधिक असते. ह्याच प्रकारे थायमिन जीवनसत्व टिकून राहण्याचे प्रमाण २० ते ३० टक्क्यांनी तर 'अ जीवनसत्व'  टिकण्याचे प्रमाण ५-१०% अधिक असते. सौरचुलीद्वारे अन्न शिजवल्याने प्रदूषण होत नाही तसेच ही पद्धत सुरक्षित असते. सौरचुली विविध आकारांमध्ये मिळतात. त्यामुळेआपल्या कुटुंबियांची संख्या व गरजेनुसार आपण हवी ती सौरचूल विकत घेऊ शकता



चार्ट:-


पदार्थाचे नाव
दिनाक
वजन
पासून
पर्यंत
डाळ

10 kg
12:00
4:00
डाळ

5kg
12:00
4:00
भेंडी

5kg
1:00
3:30
डाळ

2.5
10:00
3:15
वालची भाजी 

6kg
10:40
2:00
डाळ

2.5
11:00
1:00
डाळ

2.5
10:30
12:10






वायरचे टाईप .

                     वायरचे टाईप . 
      

उदिष्ट :- वायरचे प्रकार अभ्यासाने .   

 साहित्ये ;- सर्व प्रकारच्या वायर्स अभ्यासाने उदा }
                   १)सिंगल कोर वायर  
                   २)टू कोर वायर  
                   ३)थ्री कोर वायर  
                   ४)फोर कोर  वायर  
                   ५)मल्टीस्टेन्ड वायर .  

 १) सिंगल कोर वायर .

हि वायर अल्युमिनिअम ,व मल्टीस्टॅन्ड पासून बनलेली असते .ह्या वायरचा वाफर फेज ,न्यूट्रल  ,व अर्थिंग ह्यातील कोणताही विद्युत प्रवाह वाहून नेण्यासाटी केला जातो .      

            

     २)टू कोर वायर  

ही वायर अल्युमिनिअम ,व मल्टीस्टेन्ड असते हिचा उपयोग कोणताही विदयुत प्रवाह वाहून नेण्यासाटी केला जातो . व हि एकदा २ ही प्रवाह नेती म्हणून या वायरल तू कोर वायर असी म्हणतात 

    ३)थ्री कोर वायर   

  ही वायर आपल्या मशीनसाटी अर्थिंग व फेज  niutral दयाची असती .त्या वेळी तीनही विद्युत प्रवाह देण्यासाटी ही वायर वापरली जाते . 

 ४)फोर कोर  वायर  

           

  हि वायर आपण कोणताही विद्युत  प्रवह वाहून जाऊ शकतो .२ वेळा फेज किंवा २ वेळा neutral देऊ शकतो .किंवा १ वेळा अर्थिंग सुद्धा .

   ५)मल्टीस्टेन्ड वायर . 
ही वायर लवचिक असते वा ही वायरची ज्यास्तीत ज्यास्त घर वायरिंग करण्यासाटी केला जातो .

वीज बिल काढणे . उद्देश :- आपल्या घरातील लोड वरून वीज बिल काढणे . साहित्य / साधने :- वही , पेन , मशीन  कृती :- १) प्रथम आम्हाला सा...