उदेदश :- सक्रिटचे प्रकार अभ्यासने
साहित्य :- ब्लब , स्विच वायर , होल्डर ,प्लग , केसिंग केपिग पटी .
साधने :- टेस्टर ,पककड़ , हथोड़ी , ड्रिलमाशिन
कृति :- सक्रिट एकुन तीन प्रकार असतात
ते खलिल प्रमाणे
सक्रिटचे प्रकार = १} सिपल सक्रिट
२}सीरीज सक्रिट
३} परलर सक्रिट १} सिपल सक्रिट :- या मधी आपन एका बतनावरती एक ट्यूब / किवा बल्ब लागु शकतो या मधि आपन फेज ,नूट्रल ची वायर असते
Tuesday, 20 February 2018
सिंपल सर्कीट व ओहमचा नियम अभ्यासणे
उद्देश :- एका स्वीचाने एक दिवा नियत्रित करणे .
साहित्य :-होल्डर ,वायर ,स्वीच ,कटर ,पक्कड
I= V / R
I =विद्युत प्रवाह .
V =व्होल्टेज .
R =विद्युत रोध


No comments:
Post a Comment